Search Tags for vstf

Super motivated to hit the gym but i seem to be the only one. Gym all for myself today 💪
At times it gets really difficult to know if the ladies understand what we are trying to say.. but once they start talking you know you have done the job well.. It was raining cats and dogs.. and we were on a two wheeler with absolutely no cover.. but we decided not to stop and take the sessions.. By the time we reached the venue we were shivering.. Nadsur village, Sudhagad Taluka - Raigad PC - @karishma.venky Thank you for organizing the session.. #dedication #womensupportingwomen #vstf #womenhelpingwomen #womenempowerment #womenentrepreneur #lovemyjob❤️
När man kör på #vstf måste man ju bara fota💪🏻💪🏻
#MahaParivartan - Yavatmal मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्रा.पं. प्रधानबोरी, ता. कळंब, जि. यवतमाळ येथे साहेबबोरी पोडावर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी टक्कर बाप्पा योजनेअंतर्गत ७ लक्ष्य रू. मंजूर करण्यात आले व १.५ कि.मी.ची पाईपलाईन टाकल्याने लोकांचा पिण्याच्या पाण्याच्या संघर्ष कमी झाला आहे. #RuralDevelopment #VSTF @cmomaharashtra
#MahaParivartan - Raigad मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्रा.पं. करेवाडी येथे व दोन्ही तांडयांवर सोलर लँपची दुरुस्ती करण्यात आली यामध्ये बॅटरी दुरुस्ती, काही ठिकाणी नवीन बॅटरी व नवीन LED लँप बसविण्यात आले. जिथे अजुनही रस्ता नाही अशा ठिकाणी वीज पोहोचल्याने सर्वचजण VSTF चे आभार मानत आहेत. #VSTF #Gram_Parivartan @cmomaharashtra
#MahaParivartan - Nandurbar मा.मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत ग्रा.पं. राडीकलम जि. नंदुरबार येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नवीन शेततळे खोदकाम कार्यास सुरुवात झाल. #VSTF #Gram_Parivartan @cmomaharashtra
#MahaParivartan - Beed मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्रा.पं. कोळपिंपरी येथे मानवलोक संस्थेच्या माध्यमातून २ विहिरींची गाळ काढण्यात आला. यामध्ये विहिरींचे १२फूट खोलीकरण करण्यात आले. यासाठी मानवलोक संस्थेकडुन १९ हजाराची मदत झाली असून आणखी ३ विहिरींचा गाळ काढण्यात येणार आहे. #VSTF #Gram_Parivartan @cmomaharashtra